क्राईम

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

खंडव्याजवळ कारचा भीषण अपघात भुसावळ (प्रतिनिधी):- मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार...

Read moreDetails

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे एक तास ठिय्या आंदोलन जळगाव (प्रतिनिधी):- शिरसोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर अज्ञात...

Read moreDetails

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली जवळील अक्सा नगर भागात असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाच्या गोडाऊनमधून अज्ञात...

Read moreDetails

जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील मेहरूण भागातील जयभवानी नगर परिसरातून घरासमोर उभी केलेली ५५ हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची...

Read moreDetails

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त

धुळे राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई जळगाव (प्रतिनिधी):- शिरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाडाखेड सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सांगवी शिवार परिसरात...

Read moreDetails

तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी):- शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरून दुचाकीने जाणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाला चौघांनी अडवून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची...

Read moreDetails

‘डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला’

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) :- गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना, मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा संशय घेऊन एका तरुणावर जमावाने...

Read moreDetails

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

भुसावळ नगराध्यक्षांची मंत्र्यांच्या पत्नीविरोधात तक्रार जळगाव ( प्रतिनिधी ) - भुसावळमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपरिषदच्या नगराध्यक्षा गायत्री...

Read moreDetails

उद्योजकाच्या घरातून १२ लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव विमानतळाजवळ मोठी घरफोडी जळगाव (प्रतिनिधी):- शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, जळगाव विमानतळ परिसरातील एका उच्चभ्रू...

Read moreDetails

जळगाव हादरले ! भोंदूबाबासह  पोलीस पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांना गंडवले

साडेतीन वर्षांपासून फरार दांपत्य पोलिसांच्या हाती लागेना, फिर्यादीची एसपींकडे धाव जळगाव (प्रतिनिधी):- शहरात अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्तधनाचे आमिष...

Read moreDetails
Page 87 of 1082 1 … 86 87 88 … 1,082

ताज्या बातम्या

error: Content is protected !!