विश्व

भारतात दिवाळीमध्ये ५ जी सेवा सुरु होणार ; मुकेश अंबानी यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था ) - येत्या दिवाळीत भारतातील चार मेट्रो सिटींमध्ये ५ जी नेटवर्क सेवा सुरु करणार असल्याची घोषणा रिलायन्सचे मुकेश...

Read more

भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

पाटणा (वृत्तसंस्था ) - भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाज हुसेन यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बलात्काराच्या एका प्रकरणात...

Read more

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी दिला सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) - काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या सुकाणू समितीच्या...

Read more

सोमालियात २६/११ ची पुनरावृत्ती ; १५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) - सोमालिया मध्ये मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची...

Read more

मन्कीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीचे नाक सडले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) - मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाचं नाक सडायला सुरुवात झाली आहे. मंकीपॉक्सची ही अत्यंत भयावह अशी केस...

Read more

काबूलमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट ; २१ जण ठार

काबूल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत काल झालेल्या बॉम्बस्फोटात किमान २१जण ठार आणि ३३ जण जखमी झाले आहेत.काबूल शहरातील...

Read more

जम्मू काश्मिरात बसला अपघात ; ६ जवान शहिद

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) - जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या ३७ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात...

Read more

जळगावच्या योगेश बडगुजरने युरोप खंडातील सर्वात उंच शिखर एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा

जळगाव (प्रतिनिधी ) - एकीकडे भारत देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ वा आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असताना जळगावच्या...

Read more

जुन्या भांडणाच्या कारणावरून ब्लेडने वार ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी ) - जळगाव शहरातील नागसेन नगरात राहणाऱ्या तरूणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली....

Read more

कोरोनामुळे देशात ४० लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा राहुल गांधींचा दावा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) - सरकारी आकडेवारीनुसार देशातील कोरोना मृतांचा आकडा पाच लाख २१ हजार ७५१ वर पोहोचला आहे....

Read more
Page 1 of 51 1 2 51

ताज्या बातम्या