• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी )- शिक्षणाबरोबरच संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूल-प्रायमरी व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल-सेकंडरी मध्ये गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-29-at-14.43.48.mp4

अनुभूती इंग्लिशम मिडीयम स्कूल सेकंडरी मधील कार्यक्रमाची सुरुवात गुरुपौर्णिमेच्या दिनविशेषाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुची महती सांगणारे भावपूर्ण गीत सादर करून गुरुंच्या ज्ञानदानाच्या कार्याला अभिवादन केले. संत कबीर यांच्या विचारांचा प्रभावी आविष्कार घडविणारे ‘कबीर के दोहे’ विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी गुरुंचे जीवनातील स्थान आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद करणारे मनोगत व्यक्त केले. अरुणीच्या गुरुभक्तीवर आधारित नाटिकेने उपस्थितांना अंतर्मुख केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेले आकर्षक नृत्य आणि भावपूर्ण गुरुवंदना यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा पर्यावरणपूरक पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला. पर्यावरणपूरक पद्धतीने व्यक्त केलेली ही कृतज्ञता कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या रश्मी लाहोटी  होत्या. मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुंच्या शिकवणीचे आचरण करत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “एक पेड माँ के नाम” हा संकल्प स्वीकारून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण रक्षणात सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश दिला.  कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती  हर्षा वाणी व पूजा पाटील यांची होती. कु. स्वरा महाजन व कु. जिविका जडे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.
 एकलव्य-द्रोणाचार्य नाटिकेतून गुरूशिष्याची महती…
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल-प्रायमरी मधील चिमुकल्यांनी एकलव्य-द्रोणाचार्य नाटिका सादर केली. संपूर्ण शाळेचे गीतासह समूह नृत्याताने दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली ग्रीडींग कार्ड व पुष्प देऊन गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या जीवनात गुरूंची महत्त्व काय असते यावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुरूपोर्णिमेचा सोहळा झाला. सोनाली पाटील, उज्ज्वला तळेले, अश्विनी दहाले यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: https://kesariraj.com/gurupornimela-gruncha-sanman/
Previous Post

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

Next Post

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
जैन कंपनी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम
जैन कंपनी

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
1xbet russia

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!