• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास


दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस

रावेर (प्रतिनिधी) :- रावेर शहरातील भगवती नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र गोपाळ पाटील (वय ३९, व्यवसाय चहा पावडर विक्री, मूळ रा. मोरगाव बु., ता. रावेर, हल्ली मुक्काम भगवती नगर, रावेर, जि. जळगाव) यांच्या राहत्या घरी ही घरफोडी झाली.

५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.३० वाजेपासून ते ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कॉटमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके आणि ५० हजार रुपये रोख, ज्यामध्ये प्रत्येकी ५०० रुपयांच्या १०० नोटांचा समावेश आहे, असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी महेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.५८ वाजता रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सपकाळे (रावेर पोलिस ठाणे) करीत आहेत. गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची नोंद आहे. परिसरात घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Next Post

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
खान्देश

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!
क्राईम

हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

November 23, 2026
नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 23, 2026
चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!

November 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

November 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon