• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

डोक्याला व हाताला दुखापत; उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यानंतर दिली फिर्याद

पारोळा (प्रतिनिधी) :- भोकरखेडजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली असून, उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यभान गंगाराम पाटील (वय ४५, व्यवसाय शेती, रा. पळासखेडा, ता. पारोळा, जि. जळगाव) हे १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता आपल्या दुचाकीने शेतात जात होते. त्यांची दुचाकी क्रमांक MH 19 BB 4613 होती.

दरम्यान, भोकरखेडजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या MH 19 CX 3762 क्रमांकाच्या छोट्या चारचाकी वाहनावरील चालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे सूर्यभान पाटील दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आणि डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर ते काही वेळ बेशुद्ध पडले.

अपघातानंतर नागरिकांनी त्यांना उपचारासाठी धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथील श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा होऊन शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार/४२२ डॉ. शरद पाटील, नेमणूक पारोळा पोलिस ठाणे, करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपी वाहनचालक अद्याप अटक झालेला नसल्याची नोंद पोलिसांच्या अहवालात आहे.

Tags: #parola crime #jalgaon
Previous Post

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

Next Post

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!