• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्योजकाच्या घरातून १२ लाखांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगाव विमानतळाजवळ मोठी घरफोडी

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, जळगाव विमानतळ परिसरातील एका उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘तारा बिझनेस पार्क’मधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १० लाख रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

जळगाव विमानतळाला लागून असलेल्या ‘तारा बिझनेस पार्क’  मध्ये राहणारे उद्योजक मोईज अब्बास बोहरी (वय ४८) यांचे कुटुंब १३ एप्रिल रोजी दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दि. १३ एप्रिल दुपारी १:३० ते दि. १५ एप्रिलच्या पहाटे २:१५ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधली.

अज्ञात चोरट्यांनी बोहरी यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड (५०० आणि २०० रुपयांच्या जुन्या वापरत्या नोटा) आणि २ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा माल लंपास केला.

या घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी  नितीन गणपुरे आणि एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक झालेली नसून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. विमानतळ परिसरासारख्या भागात एवढी मोठी चोरी झाल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव हादरले ! भोंदूबाबासह  पोलीस पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांना गंडवले

Next Post

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon