• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2022
in खान्देश, जळगाव
0

प्रकाश सपकाळ, उपाध्यक्ष तर डॉ. महेंद्र महाजन यांची सचिवपदी

जळगाव (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र स्टेट गव्र्हमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूरच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची घोषणा झाली असून जिल्हा अध्यक्षपदी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे डॉ. सोमनाथ वडनेरे, उपाध्यक्षपदी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रकाश सपकाळ, सचिवपदी कबचौउमविचे डॉ. महेंद्र महाजन यांची निवड झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील लघुलेखकांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून मोफसिल राज्य स्टेनोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हरीष वारुडकर आणि सरचिटणीस डी. डी. देशपांडे यांनी सदरहू निवडीस मान्यता दिलेली आहे.

जिल्हा कार्यकारिणी

नवनियुक्त कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्यातील विविध विभागातील लघुलेखकांचा सहभाग आहे तो पुढील प्रमाणे, अध्यक्ष,- डॉ. सोमनाथ वडनेरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, उपाध्यक्ष- प्रकाश सपकाळ, जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव, सचिव- डॉ. महेंद्र महाजन, कबचौउमवि, सहसचिव- लक्ष्मण मुंडे, शिक्षण (प्रा.) जिल्हा परिषद, जळगाव,कोषाध्यक्ष- गंगाधर कदम,जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जळगाव, सह कोषाध्यक्ष भारत कुंडलिक भगत, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, अमित मगन पाटील, जलसंपदा विभाग, जळगाव, दिलीप मोराणकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सिव्हील हॉस्पिटल, जळगाव, राजेश गीरधर बगे,कबचौउमवि,जळगाव, सौ. चिंत्रांगा अनिल चौधरी, कबचौउमवि,जळगाव, आदेश बारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

शॉर्टहँड कला विकासासाठी कार्य

शॉर्टहँड कौशल्य आत्मसात करुन विविध विभागात स्टेनोग्राफर्स म्हणून सेवारत स्टेनोग्राफर्स यांच्या समस्या, मागण्या व विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आणि शॉर्टहँड विषयाच्या विद्याथ्र्यांच्या विकासासाठी राज्य असोसिएशन कार्य करीत असून ते पुढे नेण्यासाठी ही नवनियुक्त कार्यकारीणी काम करीत असल्याचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रथम लघुलेखकांचे संमेलन तसेच `आम्ही सारे लघुलेखक ` या लघुलेखकांच्या मेळाव्याद्वारे शॉर्टहँड कलेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सदरहू निवड झाल्याचेही ते म्हणाले.

 

 


 

 

Tags: #stenografersanghtna
Previous Post

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम

Next Post

भुसावळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे  अवैध दारू भट्टीचे कारखाने उध्वस्थ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे  अवैध दारू भट्टीचे कारखाने उध्वस्थ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त
Uncategorized

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

लोणी सिम गावातील कोकणमाता मंदिरात चोरी; ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 21, 2026
पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon