• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची विध्यार्थिनी स्वरा वाघ, ऋतुजा भंडारी व खुश हसवाणी या विद्यार्थ्यानी एकलव्य क्रीडा संकुल आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमाकाचे यश संपादन केले असून १०० मी. फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक, ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारातही सुवर्ण पदक तर ५० मी. फ्री स्टाईल या प्रकारात रोप्य पदक मिळवत स्वरा मुकेश वाघ या विध्यार्थिनीने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच ऋतुजा हर्शल भंडारी या विध्यार्थिनीने रिले प्रकारात सुवर्ण तर ५० मी. फ्री स्टाईल या प्रकारात कास्य पदक पटकावले यासह खुश विक्रम हसवाणी या विद्यार्थ्याने देखील बँकस्ट्रोक या प्रकारात कास्य पदक पठकावले आहे. यावेळी या स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या १९ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण तसेच जलतरण प्रशिक्षक वैभव सोनावणे व जागृती परदेशी यांचे या सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

 

 


 

 

Tags: #ghraysoni #education #jalgaon
Previous Post

दिपक जी. भावसार यांना जीवगौरव पुरस्कार जाहीर

Next Post

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट
क्राईम

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

October 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
क्राईम

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी; ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

October 12, 2026
जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

October 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी; ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon