• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे  अवैध दारू भट्टीचे कारखाने उध्वस्थ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2022
in क्राईम
0

भुसावळ (प्रतिनिधी ) – महात्मा गांधी सप्ताहनिमित्त भुसावळ विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भुसावळ विभागात विविध ठिकाणी अवैध दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करून हजारो लिटर रसायन यासह मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई केली.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्मानीय आयुक्‍त कांतीलाल उमाप ब, संचालक, अं. व दक्षता . सुनील चव्हाण , तसेच विभागीय उप आयुक्‍त अर्जुन ओहोळ नाशिक विभाग नाशिक, लीस अधीक्षक श्री. मुंढे आणि अधीक्षक जळगाव जितेंद्र गोगावले ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर महात्मा गांधी सप्ताह निमित्त गावठी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेशानुसार विभागीय निरीक्षक, सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ जि.जळगाव यांच्या पथकास मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारात पुर्णा नदीच्या पात्रातील किनाऱ्यांवर , ता.मुक्‍ताईनगर जि. जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारु निर्मिती होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दिनांक ०८/ रोजी विभागीय निरीक्षक, सुजित ओं कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि.जळगाव यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्‍यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीने पुर्णा नदीपात्रातील मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकुन एकुण ११९६० लि. रसायन, गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य व रसायनाचे प्लॅस्टीक व पत्री ड़्म मिळुन रु.२,६२,५००/- चा मुहेमाल मिळुन आला. रसायन जागीच नष्ट करण्यात आले. घटनास्थळी कोणताही आरोपी मिळुन आला नसल्याने आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.

यांनी केली कारवाई

कारवाई विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ सहाय्यक पोलिस निरीक्षक जालींदर राजेश नि. सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, अमोद भडागे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिमा तपासणी नाका, पुर्णाड, तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख, गोकुळ अहिरे सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान सर्वश्री नितीन पाटील, योगेश राठोड, अमोल पाटील, भुषण परदेशी, नंदु नन्नवरे, विजय परदेशी आणि पोलिस कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी यशस्वी रित्या पार पाडली. गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक, सुजित ओ. कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश नि. सोनार आणि दुय्यम निरीक्षक . अमोद भडागे हे करीत आहेत.तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्‍यांत या पुढेही अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणा-यांविरोधात कारवाया सुरुच राहतील.असे म्हटले आहे.

 

 


 

 

Tags: #utpadnshulkvibhagbusawalkarvai
Previous Post

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

Next Post

शेतकरी आत्महत्या हे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाचे पाप! -खा. उन्मेष पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकरी आत्महत्या हे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाचे पाप! -खा. उन्मेष पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

जळगावात तब्बल २ कोटी १५ लाखांची सायबर फसवणूक; बँक खाती उघडून रक्कम वळविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मांडुर्णे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात तब्बल २ कोटी १५ लाखांची सायबर फसवणूक; बँक खाती उघडून रक्कम वळविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मांडुर्णे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon