• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा

शान्तनू यांचा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याशी संवाद

जळगाव (प्रतिनिधी) –सेरेब्रल पाल्सी या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या शान्तनू वगदे या ३६ वर्षीय तरूणाने शारीरिक व्यंगावर मात करीत मेरी आत्मकथा- शान्तनू वगदे हे पुस्तक हिंदी भाषेत लिहून नुकतेच प्रकाशित केले आहे. दरम्यान सोमवारी (२३ मार्च) शान्तनू वगदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
इंदौर येथील शान्तनू वगदे हा ३६ वर्षीय तरूणाला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी हा विकार जडला. आई उषा विवरेकर ह्या मुळच्या विवरे गावातील. शान्तनूचा जन्म झाल्यावर त्याला काविळ झाला. त्यावेळी वैद्यकीय दुर्लक्षामुळे शान्तनू यांची शारीरीक हालचाल मंदावली होती. मात्र त्यांचा बुध्यांक हा सामान्य व्यक्तीप्रमाणेच होता. त्यामुळे पोटचा गोळा म्हणून त्यांच्या आई उषा यांनी त्याला मानसिक आधार देत वयाच्या ३६ व्या वर्षापर्यंत शिक्षणासह त्याची वैयक्तीक देखभाल केली. शान्तनू वगदे यांनी शारीरीक व्यंगावर मात करीत बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या यशामुळे अनेकांसाठी तो प्रेरणास्थान तर ठरलाच परंतु त्याला सॅल्युट केल्याशिवाय कुणीही राहिले नाही. जन्मापासून ते वयाच्या ३६ व्या वर्षापर्यंत शारीरीक विकारामुळे जे काही अनुभव आले, ज्या व्यक्ती त्याच्या आयुष्यात आल्या, त्या सर्वांची नोंद म्हणून शान्तनू याने मेरी आत्मकथा-शान्तून वगदे  हे पुस्तक लिहीले आणि प्रकाशितही केले. सोमवारी (२३ मार्च) शान्तनू वगदे यांनी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. शान्तनूची आई उषाताई आणि डॉ. उल्हास पाटील यांचे अगदी कौटुंबिक संबंध राहिले आहे. डॉ. उल्हास पाटील यांनी शान्तनूशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शान्तनूला बोलतांना अडचण होत असली तरी त्याचे भाव डॉ. उल्हास पाटील यांनी सहजगत्या टिपले. एवढेच नव्हे तर त्यांनी प्रख्यात न्युरेविकार तज्ज्ञांना व्हिडीओद्वारे संभाषण करून देत शान्तनूवर उपचार करण्याची जबाबदारी घेतली. शारीरीक व्यंग असतांनाही शान्तनूची जगण्याची उमेद ही समान्य व्यक्तींना नक्कीच प्रेरणा देणारी असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खून : पाळधी रेल्वे स्थानकाजवळ मजुराचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला..!

Next Post

जळगावातच तिरळेपणाशस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा

जळगावातच तिरळेपणाशस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

May 8, 2026
चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon