• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खून : पाळधी रेल्वे स्थानकाजवळ मजुराचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

दारुड्यांच्या वादात हत्या झाल्याचा संशय, एक ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी):- धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी पहाटे एका ३५ वर्षीय मजुराचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पिंटू आमशा बारेला (वय ३५, रा. बरेली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव असून, दारुड्यांच्या वादात मजुराची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणीl पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोमवार, २३ मार्च रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास पाळधी स्थानकाजवळ एक अनोळखी व्यक्ती पडलेली दिसून आली. त्यांनी तातडीने याची माहिती पाळधी दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवले. मृत पिंटू बारेला याच्या शरीरावर, डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत.

प्राथमिक तपासात दारुड्यांच्या वादात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात टणक वस्तू मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याची सध्या कसून चौकशी सुरू असून हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मयत पिंटू हा रेल्वे रुळावर मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मयताची पत्नी सखुबाई बारेला यांच्या फिर्यादीवरून पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.


 

 

Tags: paldhit-majuracha-khun news
Previous Post

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

Next Post

सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा

सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

1xbet russia

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीला अटकपूर्व जामीन, मात्र देश सोडण्यास बंदी!

May 8, 2026
हंटा व्हायरसने जगात खळबळ !
1xbet russia

हंटा व्हायरसने जगात खळबळ !

May 8, 2026
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

मुक्ताईनगर हादरले! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल

May 8, 2026
नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीला अटकपूर्व जामीन, मात्र देश सोडण्यास बंदी!

May 8, 2026
हंटा व्हायरसने जगात खळबळ !

हंटा व्हायरसने जगात खळबळ !

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon