• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

तांबापुरा भागातील तीन संशयितांना अटक; २ दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील नेहरू नगर भागात घडलेल्या घरफोडीचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. गुन्ह्यातील २३ हजार रुपये किमतीचे चांदीचे देव व तांब्या-पितळाची भांडी पोलिसांनी हस्तगत केली असून तीन आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी गोविंद पाटील हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी झाली होती. याप्रकरणी नवीन ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पीएसआय चंद्रकांत धनके आणि पथकाने तांत्रिक तपास करून तांबापुऱ्यातील शाहरुख शहा, मुकेश परमार आणि दीपक पाटील यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पोहेकॉ किरण चौधरी पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: jalgaon midc police steshan news
Previous Post

मागील वादातून तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
Uncategorized

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon