• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव न्यायालयातून फरार भोलासिंग अखेर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगाव न्यायालयातून फरार भोलासिंग अखेर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

दिवसभर सिंधी कॉलनी लपल्यावर रात्री निघाला होता घरी..!

एमआयडीसी पोलीसांची जोरदार कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटक केलेला संशयित आरोपी न्यायालय आवारातून पळून गेल्याची घटना बुधवार दि.१२ जून रोजी दुपारी घडली होती. दरम्यान हा फरार आरोपी दिवसभर लपून राहिल्यानंतर रात्री लपत छपत घरी जात असताना वाटेतच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून अटक केली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय ३२, रा.तांबापुरा, जळगाव) या संशयित आरोपीला शनिपेठ पोलिसांनी एका भंगार विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती. भोलासिंग हा अट्टल गुन्हेगार आहे. ४ ते ५ दिवसापूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आलेला आहे. त्यानंतर त्याने पुन्हा मारहाणीचा प्रकार केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयात त्याला हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

शनीपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी बोरसे व वानखेडे हे त्याला पुढील कार्यवाहीसाठी घेऊन जात असताना न्यायालयाच्या आवारातूनच बुधवारी भोलासिंग बावरी याने पलायन केले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला लांच्छन लागले होते. दरम्यान गुरुवारी दि. १३ जून रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास दिवसभर लपून बसलेला भोलासिंग बावरी हा लपत छपत सिंधी कॉलनी परिसरातून तांबापुराकडे घरी जात होता. त्यावेळेला गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची नजर त्याच्यावर पडली.

त्यांनी त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. सिंधी कॉलनी येथील भक्त निवास येथे तो लपून बसला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडून आणल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला पुढील कारवाई केली.

दरम्यान भोलासिंग बावरी याला अटक झाल्यामुळे शनिपेठ पोलीस स्टेशनने सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान आता शनिपेठचे कर्मचारी बोरसे व वानखेडे यांच्यावर कारवाई होणार काय असा प्रश्न अनुत्तरीत आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनने शर्थीचे प्रयत्न करून भोलासिंग बावरी याला अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पीएसआय दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, नरेंद्र मोरे विनोद आस्कर यांचे टीमने भोलासिंग बावरी याला पकडले आहे.


 

Previous Post

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर ; नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ !

Next Post

अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा पत्नीने काढला काटा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा पत्नीने काढला काटा !

अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा पत्नीने काढला काटा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon