• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री दुर्घटना; चालकाने उडी मारून वाचवले प्राण

मुक्ताईनगर प्रतिनिधी ) – मुक्ताईनगरहून मलकापूरकडे पशुखाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ मे रोजी मध्यरात्री पिंप्री अकराऊत गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

टाटा कंपनीचा १६ चाकी ट्रक (जीजे २५ डब्ल्यू ४२२६) पशुखाद्य घेऊन मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जात होता. दरम्यान, पिंप्री अकराऊत गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटला. अपघातानंतर काही क्षणांतच ट्रकने पेट घेतला आणि आगीने विक्राळ रूप धारण केले.

अपघात होताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले. मात्र, ट्रकमधील दुसऱ्या व्यक्तीस बाहेर पडता न आल्याने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत गुजरात राज्यातील पोरबंदर जिल्ह्यातील मोहम्मदपुरा येथील दिनेश (पूर्ण नाव समजू शकले नाही, वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे.

तर जखमी चालक जाबाराभाई ठेंबाभाई गोरसेरा (वय ३३, रा. पोरबंदर, गुजरात) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, ट्रकसह त्यामधील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

Next Post

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon