• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

महादेव हॉस्पिटलच्या तत्परतेने मिळाले नवजीवन

जळगाव ( प्रतिनिधी ) – घाम खूप येतोय खांदा दुखतोय छातीत असह्य वेदना होत आहेत सकाळी साडेआठ वाजता आलेला हा फोन केवळ मदतीचा नव्हता, तर मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीचा आर्त आवाज होता. मात्र योग्य वेळी घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता आणि महादेव हॉस्पिटलच्या सज्जतेमुळे एका संपादकाला अक्षरशः नवजीवन मिळाले.
शहरातील महादेव हॉस्पिटल येथे आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान ही थरारक घटना घडली. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांच्या मोबाईलवर संपादक निलकंठ वाणी यांचा फोन आला. फोनवरील आवाज घाबरलेला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, खांदा आणि छातीत तीव्र वेदना सुरू होत्या.क्षणाचाही विलंब न करता राहुल कुलकर्णी यांनी ही गंभीर हृदयविकाराची लक्षणे असल्याचे ओळखले आणि तात्काळ महादेव हॉस्पिटलमध्ये या, असा सल्ला दिला. दुसरीकडे, रुग्णालयाचे प्रशासक एन. जी. चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली.रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे यांनी तातडीने ईसीजी केले. अहवाल पाहताच रुग्णाला गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले.मृत्यू प्रत्येक क्षणी जवळ येत असताना डॉक्टरांनी वेळ न दवडता अँजिओप्लास्टी केली आणि यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे, त्या वेळी रुग्णाच्या खिशात एक रुपयाही नव्हता. मात्र शासन योजनेचा लाभ मिळवून देत संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.रुग्णाच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. जर काही मिनिटे उशीर झाला असता, तर आज चित्र वेगळे असते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या प्रसंगानंतर निलकंठ वाणी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, असं म्हणतात डॉक्टर हे देवाचं रूप असतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने डॉक्टर देवदूत बनून आले आणि माझा जीव वाचवला. त्या सर्व डॉक्टरांचे आणि महादेव हॉस्पिटलचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात कोणताही विलंब झाला नाही, हीच त्याच्या जीव वाचण्यामागची सर्वात मोठी गोष्ट ठरली. छातीत वेदना, जास्त घाम येणे आणि खांद्यात दुखणे ही हृदयविकाराच्या झटक्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. ईसीजीमध्ये गंभीर हृदयविकाराचा झटका स्पष्ट झाला होता. अँजिओग्राफीमध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक असल्याचे दिसून आले. तातडीने अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला आणि रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.- डॉ. सिद्धेश खांदे, हृदयरोगतज्ज्ञ


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

Next Post

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू
1xbet russia

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव
1xbet russia

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत
1xbet russia

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon