• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २८ टक्क्यांनी घटला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २८ टक्क्यांनी घटला


मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे

मुंबई ( वृत्तसेवा ) : राज्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे आगामी काळात भीषण जलसंकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार, २५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील लहान-मोठ्या ३ हजार ४२ धरणांमध्ये केवळ ६२ टक्के (८९४ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणांमध्ये ९० टक्के (१,३०१.९३ टीएमसी) साठा उपलब्ध होता. एका वर्षात पाणीसाठ्यात तब्बल २८ टक्क्यांची घट झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

लघु प्रकल्पांत पाण्याचा मोठा खडखडाट
राज्यातील एकूण धरण प्रकल्पांची उपयुक्त साठवण क्षमता १,४४७.६३ टीएमसी इतकी आहे. यामध्ये प्रकल्पनिहाय आकडेवारी तपासल्यास मोठ्या धरणांमध्ये ६८ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ५६ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये अवघा ३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या लघु प्रकल्पांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

मराठवाड्याची परिस्थिती चिंताजनक, नाशिकमध्ये ७१ टक्के
महसूल विभागनिहाय आकडेवारीत छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या विभागातील ९३१ प्रकल्पांमध्ये केवळ ३४ टक्के पाणीसाठा उरला असून, गतवर्षीच्या ८९ टक्क्यांच्या तुलनेत यंदा थेट ५५ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. उर्वरित विभागांमध्ये कोकणात सर्वाधिक ८० टक्के, पुण्यात ७२ टक्के, नाशिकमध्ये ७१ टक्के, नागपूरमध्ये ५५ टक्के आणि अमरावती विभागात ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

पाच जिल्ह्यांत पाणीसाठा ११ टक्क्यांच्या खाली
मराठवाड्यातील जिल्ह्यांची अवस्था अधिकच बिकट असून, तेथील पाणी नियोजनाचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर उभे राहिले आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, धाराशिव: ४ टक्के, जालना ५ टक्के, बीड: ८ टक्के, लातूर: ९ टक्के, परभणी: ११ टक्के आहेत.

या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर नियोजन आणि आवश्यक उपाययोजना राबवल्या जात आहेत.


 

 

Tags: राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २८ टक्क्यांनी घटला
Previous Post

कळमसर्‍यातील गोडाऊनमधून कापूस चोरीचा उलगडा; तिघे अटकेत!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २८ टक्क्यांनी घटला
खान्देश

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २८ टक्क्यांनी घटला

November 26, 2026
कळमसर्‍यातील गोडाऊनमधून कापूस चोरीचा उलगडा; तिघे अटकेत!
क्राईम

कळमसर्‍यातील गोडाऊनमधून कापूस चोरीचा उलगडा; तिघे अटकेत!

November 26, 2026
सेफ्टी पिनने दात कोरणे पडले महागात : १८ वर्षीय तरुणीच्या अन्ननलिकेत अडकली पिन..!
खान्देश

सेफ्टी पिनने दात कोरणे पडले महागात : १८ वर्षीय तरुणीच्या अन्ननलिकेत अडकली पिन..!

November 26, 2026
जळगावात घरफोडीचा उलगडा; रामानंदनगर पोलिसांची धडक कारवाई!
क्राईम

जळगावात घरफोडीचा उलगडा; रामानंदनगर पोलिसांची धडक कारवाई!

November 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २८ टक्क्यांनी घटला

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २८ टक्क्यांनी घटला

November 26, 2026
कळमसर्‍यातील गोडाऊनमधून कापूस चोरीचा उलगडा; तिघे अटकेत!

कळमसर्‍यातील गोडाऊनमधून कापूस चोरीचा उलगडा; तिघे अटकेत!

November 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon