• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

एरंडोल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १८ मे २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एरंडोल-कसोडा रोडवरील नायरा पेट्रोल पंपावर घडली. अमोल कैलास पाटील (वय २५, रा. फरकांडे, ता. एरंडोल) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले होते. त्यावेळी गर्दी असल्याने फिर्यादीने त्यांना थांबण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पांड्या, दिपक, गोल्या मराठे, सागर धनगर व गोल्या वंजारी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(१), १८९(२), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय पाटील करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही


 

 

Tags: arondol crime news #jalgaon#maharashtra #bharat
Previous Post

गळफास घेत २० वर्षीय तरुणाची आत्महत्या; चाळीसगाव तालुक्यातील घटना

Next Post

एटीएम कार्ड बदलून तरुणीची ५० हजारांची फसवणूक; चोपडा शहरातील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

एटीएम कार्ड बदलून तरुणीची ५० हजारांची फसवणूक; चोपडा शहरातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

May 23, 2026
जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

May 23, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून तरुणीची ५० हजारांची फसवणूक; चोपडा शहरातील घटना

May 23, 2026
पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
1xbet russia

पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

May 23, 2026
जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon