• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2026
in Uncategorized
0
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे ६६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

​अमळनेर (विशेष प्रतिनिधी): अमळनेर तालुक्यातील जानवे येथे एका ६६ वर्षीय वृद्धाने गोठ्यातील पत्र्याच्या खाली असलेल्या लाकडी दांडीला रुमाल आणि प्लास्टिकच्या पट्टीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. फकिरा पोपट पाटील (वय ६६, मूळ रा. कल्ले, ता. शिंदखेडा, जि. धुळे, ह.मु. जानवे, ता. अमळनेर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ९ ऑगस्ट २०२६ रोजी ही घटना उघडकीस आली.

​मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी संशयितरीत्या फकिरा पाटील हे गोठ्यातील पत्र्याखालील लाकडी दांडीला रुमाल व प्लास्टिकच्या पट्टीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच नातेवाईक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने खाली उतरवून खाजगी वाहनाने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

​मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

जळगाव पोलिसांचा हातभट्ट्यांवर घणाघात; हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट

Next Post

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी समर्पित भावनेने कार्य करावे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
Uncategorized

धरणगाव तालुक्यातील रेंल येथून दारूच्या नशेत २६ वर्षीय तरुण बेपत्ता; पाळधी पोलिसांत नोंद

August 10, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अमळनेरात पिकअपमधून ३ बैलांची निर्दयतेने अवैध वाहतूक

August 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मुलगी पळवून नेण्यास मदत केल्याच्या संशयावरून तरुणावर कड्याने हल्ला

August 10, 2026
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
Uncategorized

विहिरीवर पाणी काढताना पाय घसरून पडल्याने २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत नोंद

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

धरणगाव तालुक्यातील रेंल येथून दारूच्या नशेत २६ वर्षीय तरुण बेपत्ता; पाळधी पोलिसांत नोंद

August 10, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेरात पिकअपमधून ३ बैलांची निर्दयतेने अवैध वाहतूक

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon