• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त


चाळीसगाव : शहरातील दत्तवाडी परिसरातील

जळगाव ( प्रतिनिधी ) :- दत्त मंदिरात भरदिवसा चोरट्यांनी मूर्तीवरील दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे दत्तवाडीतील दत्त मंदिरातील गुरुदत्तांच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट व चांदीचा त्रिशूळ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आज सकाळी ११ ते ११.३० वाजेदरम्यान उघडकीस आली.

ही माहिती मिळताच परिसरातील भाविकांनी मंदिरात गर्दी केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

 

 

Tags: chalisgavatil-datt-mandirat-chori
Previous Post

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

Next Post

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
1xbet russia

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon