• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अफूची १८ लाखांची बोंडे पकडली, चालक वाहन सोडून फरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव शहरातील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव पोलिसांनी गस्त घालत असताना एका कारचा संशय आल्यानंतर त्याचा पाठलाग केला. कार थांबवून तपासणी केली असता, कारमध्ये १८ लाखांची अफूची बोंडे दिसून आली. हि बोन्डे जप्त केली असून संशयित चालक फरार झाला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन मालधक्क्याजवळ ही कारवाई केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव शहरचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आवाड हे रविवारी पहाटे गस्त करीत असतांना त्यांना शहरातील धुळे रोड महाविद्यालयाजवळ कार (क्रमांक एम.पी.०९ डब्यू.सी.१४८५)  दिसली. त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वेगाने कार पळवली. पोलीस पथकाने पाठलाग सुरू केल्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ वाहन सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अफूची बोंडे आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या मोजणीत १ क्विंटल ८० किलो २४० ग्राम वजनाचे अफू बोंड जप्त करण्यात आले. याप्रकरणी कार चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/afuchi-18-lakhanchi-bonde-pakdli/
Previous Post

खळबळजनक ; किरकोळ वादातून चौघांनी केला तरूणाचा खून  

Next Post

चक्री सोरट अड्ड्यावर डिवायएसपींच्या पथकाचा छापा, तीन जणांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चक्री सोरट अड्ड्यावर डिवायएसपींच्या पथकाचा छापा, तीन जणांना अटक

चक्री सोरट अड्ड्यावर डिवायएसपींच्या पथकाचा छापा, तीन जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon