• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेकरीत घुसून तरुणावर जीवघेणा हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बेकरीत घुसून तरुणावर जीवघेणा हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल


जुन्या वादातून लोखंडी कोयत्याने सपासप वार; चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) :- शहरातील डेराबर्डी भागातील एका बेकरीत काम करणाऱ्या तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय शिवाजी चव्हाण (वय 24, रा. डेराबर्डी, चाळीसगाव) हा तरुण समर्थ बेकरीमध्ये काम करत होता. 3 जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी ममराज हरिलाल जाधव आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने बेकरीत प्रवेश केला.

जुन्या वादाचा राग मनात धरून संशयीत आरोपींनी अजय चव्हाण याच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी चेहरा, पाठ, हात आणि पायांवर सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले. हा हल्ला जीव घेण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

जखमी अवस्थेत अजय चव्हाण याला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109, 352, 351(2), 3(5) अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेमुळे चाळीसगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जळगाव हादरले! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

जळगाव हादरले! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

८ वर्षीय चिमुरडीवर बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन अत्याचार; नराधम आरोपीला अटक

June 5, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

मोफत कीटसाठी ‘शंभराची’ लाच; तरुणी एसीबीच्या जाळ्यात

June 5, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
जैन कंपनी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

जळगाव हादरले! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला अटक

June 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

८ वर्षीय चिमुरडीवर बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन अत्याचार; नराधम आरोपीला अटक

June 5, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

मोफत कीटसाठी ‘शंभराची’ लाच; तरुणी एसीबीच्या जाळ्यात

June 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon