• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव हादरले! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल; बाल कल्याण समितीसमोर उघडकीस आला प्रकार

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील जैनाबाद भागात एका १५ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या संमतीशिवाय पळवून नेऊन, तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी आहे. डिसेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आरोपीने तिला फूस लावून तिच्या राहत्या घरून पळवून नेले. त्यानंतर जैनाबाद येथील स्वतःच्या राहत्या घरात डांबून ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

हा संपूर्ण प्रकार जळगाव येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसमोर पीडित मुलीने दिलेल्या जबाबानंतर उघडकीस आला. यानंतर पीडितेच्या ३४ वर्षीय आईने (व्यवसाय- मजुरी) जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार ४ जून २०२६ रोजी दुपारी  गुन्हा नोंदवण्यात आला.

फिर्याद दाखल होताच पोलिसांनी चक्र फिरवून संशयित आरोपी कृष्णा चंद्रभान तायडे (रा. जैनाबाद, जळगाव) याला ४ जून २०२६ रोजी सायंकाळी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत आहेत. या अमानुष घटनेमुळे जळगाव शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बेकरीत घुसून तरुणावर जीवघेणा हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Next Post

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon