• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

सायकलच्या पंपाने डोक्यात वार करून दोरीने आवळला आवळला गळा; आंबेहोळ येथील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2026
in Uncategorized
0
चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

सायकलच्या पंपाने डोक्यात वार करून दोरीने आवळला आवळला गळा; आंबेहोळ येथील घटना

चाळीसगाव विशेष प्रतिनिधी

गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी पैसे मागण्यावरून झालेल्या घरगुती वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे घडली आहे. या प्रकरणी पत्नी आणि मुलाने मिळून पतीची हत्या केल्याचा आरोप असून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करणसिंग रामसिंग वंजारी (वय ४५, रा. आंबेहोळ, ता. चाळीसगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस पाटील रमेश चरणसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून अरुुणाबाई करणसिंग वंजारी (पत्नी) आणि विशाल करणसिंग पवार/वंजारी (मुलगा) या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंबेहोळ येथील राहत्या घरी ही घटना घडली. करणसिंग वंजारी यांनी गावातील एका इसमाकडे आपली दुचाकी गहाण ठेवली होती. ती गाडी सोडवण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले.

दरम्यान, मुलगा विशाल याने वडिलांच्या डोक्यात सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप मारला. यामुळे करणसिंग खाली कोसळले. त्यानंतर पत्नी अरुणाबाई आणि मुलगा विशाल या दोघांनी मिळून दोरीने गळा आवळून करणसिंग यांची हत्या केली.
तपासाची चक्रे फिरली

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत करत आहेत.

Previous Post

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

Next Post

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026
चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल
Uncategorized

चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
1xbet russia

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!