• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

गांधी रिसर्च फाउंडेशन व वन विभाग यांच्या संयुक्त उपक्रम

जळगाव, प्रतिनिधी : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गांधी रिसर्च फाउंडेशन, आणि जळगाव वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुभूती निवासी स्कुलच्या पाठीमागील राखीव वनातील कक्ष क्रमांक ४०७ येथे वृक्षारोपण व सीड्स बॉल लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध प्रजातींच्या ५०० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच करंज, कांचन आदी वृक्षप्रजातींच्या ३ हजार सीड्स बॉलची पेरणी करण्यात आली. वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमास जैन इरिगेशन च्या गार्डन व कृषी विभागाचे प्रमुख अजय काळे, संजय सोनजे, पर्सोनल विभागाचे राजेश आगीवाल, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण व अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत कोळी, हरिष थोरात, स्वप्निल गोसावी व संभाजी पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, डिव्हाईन गार्डन विभागाचे मयूर देशमुख, शुभम काळे, गोकुळ सपकाळे यांच्यासह चार स्थानिक महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मान्यवर, महिला बचत गटांच्या सदस्या व ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून वृक्षारोपण आणि सीड्स बॉल लागवडीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता संवर्धनास हातभार लागणार असून, स्थानिक पातळीवर हरित महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ मिळणार आहे.

Previous Post

भाविकांच्या वाहनाला स्विफ्ट कारची जोरदार धडक; १२ जखमी

Next Post

चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026
चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल
Uncategorized

चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
1xbet russia

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

August 12, 2026
भाविकांच्या वाहनाला स्विफ्ट कारची जोरदार धडक; १२ जखमी
Uncategorized

भाविकांच्या वाहनाला स्विफ्ट कारची जोरदार धडक; १२ जखमी

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026
चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!