• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाक येथील रहिवासी असलेल्या दाम्पत्याला मारहाण ; भडगाव पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2021
in क्राईम, जळगाव
0

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वाक येथील रहिवासी असलेल्या महिलेने भडगाव पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती समाधान पाटील (वय-३२) रा. वाक ता. भडगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या गावात राहणारे बाली उर्फ जयश्री रावसाहेब पाटील यांच्या जुना वाद झाला होता. यासंदर्भात भारती पाटील यांनी भडगाव पोलीसात तक्रार दिली होती. याचा राग आल्याने २० जुलै रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी बाली पाटील, दिपीका रावसाहेब पाटील, स्वाती पाटील, .ऋषीकेश रावसाहेब पाटील, रावसाहेब भिमराव पाटील, गुणवंत नाना पाटील, नानाभाऊ पुंडलिक पाटील सर्व रा. वाक ता. भडगाव यांनी महिलेच्या घरात घुसून महिलेला शिवीगाळ केली. तर केस ओढून बेदम मारहाण करून विनयभंग केला. तसेच भारतीचे पती समाधान दिनकर पाटील (वय-३२) यांना देखील बेदम मारहाण केली. या मारहाणीप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पांडूरंग गोरबंजारा करीत आहे.


 

 

Previous Post

गणेश कॉलनीत घरफोडी ; रोकडसह ऐवज लांबविला ; अज्ञात चारेट्यांवर गुन्हा दाखल

Next Post

मनसेतर्फे केकतनिंभोराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी आमरण उपोषण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनसेतर्फे केकतनिंभोराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा
1xbet russia

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon