• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गणेश कॉलनीत घरफोडी ; रोकडसह ऐवज लांबविला ; अज्ञात चारेट्यांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणारे भरत जनार्दन लढे (वय-६४) यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३१ हजार रूपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार काल बुधवारी ७.३० शेजारच्यांचा लक्षात आला. याप्रकरणी आज गुरूवारी २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चारेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

भरत लढे हे आपल्या पत्नी व मुलासह एकत्र राहतात. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहे. रविवार १८ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता ते कल्याण, मुंबई येथे नातेवाईकांकडे गेले. त्यावेळी त्यांनी गणेश कॉलनीतील राहत्या घराला कुलूप लावले होते. त्यांच्या शेजारी राहणारे वृषाली विलास कोल्हे यांनी लढे यांच्या घराचे लॉक तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरात संपुर्ण सामान अस्तव्यस्त केलेला प्रकार काल बुधवार २१ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आल. शेजारी राहणारे वृषाली कोल्हे यांनी भरत लढे यांना मोबाईलद्वारे चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार लढे कुटुंबिया मध्यरात्री १ वाजता जळगावात दाखल झाले. आज गुरूवारी २२ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

बिल्दी येथील शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट ; माजी सरपंचाचे उपोषण

Next Post

वाक येथील रहिवासी असलेल्या दाम्पत्याला मारहाण ; भडगाव पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वाक येथील रहिवासी असलेल्या दाम्पत्याला मारहाण ; भडगाव पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026
जळगाव हादरले!  विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना
1xbet russia

जळगाव हादरले! विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना

August 7, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील  जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon