• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रक-पिकअप वाहनाचा भीषण अपघात : एक जण ठार, तीन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
ट्रक-पिकअप वाहनाचा भीषण अपघात : एक जण ठार, तीन जखमी

पारोळा तालुक्यात घडली घटना

पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-महिंद्रा पिकप गाडीचा समोरासमोर अपघात झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडली.

तालुक्यातील विचखेडे गावाजवळ जळगावहून धुळ्याकडे जाणारी ट्रक क्रं, एमएच १५ जीव्ही ७८२७ ही भरधाव वेगाने समोरून धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेला येणारी महिंद्रा पिकप एम एच १९ सीवाय ५०७६ वर येऊन धडकली.(केसीएन)त्यात पिकअप चालक रफिक अहमद शरीफ अहमद (४०), अखिल अहमद अब्दुल सत्तार (रा धुळे), पूजा राजेश बागुल (२५,रा. सिद्धार्थ नगर, पारोळा) जखमी झाले. तर रविंद्र कौतिक बागुल (५०) रा. नगरदेवळा यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना पारोळा कुटीर रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रविंद्र बागुल हे आपल्या वहिनींना धुळे येथे दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते. उपचार करून ते घरी येत असताना ही घटना घडली.  पारोळा पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खड्ड्यांमुळे अपघात : दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

Next Post

कोयता, ५ गावठी कट्टे, काडतूसांसह छत्रपती संभाजी नगरच्या दोघांना शिताफिने अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयता, ५ गावठी कट्टे, काडतूसांसह छत्रपती संभाजी नगरच्या दोघांना शिताफिने अटक

कोयता, ५ गावठी कट्टे, काडतूसांसह छत्रपती संभाजी नगरच्या दोघांना शिताफिने अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश
1xbet russia

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 24, 2026
रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास
1xbet russia

रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 24, 2026
पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक
1xbet russia

पैशांसाठी ७२ वर्षीय महिलेचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून; सालदाराला अटक

September 24, 2026
महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण
1xbet russia

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 24, 2026
रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास

रामानंदनगरात घरफोडी; ८९ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!