• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

यावल ( प्रतिनिधी ) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, साकळी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांची घोषणा ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. यामध्ये साकळी ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर तिसरे स्थान मिळवत यावल तालुक्याचा गौरव वाढविला आहे.गावातील स्वच्छता, पायाभूत सुविधांचा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या विविध बाबींमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले आहे.

सरपंच दीपक नागो पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांना या पुरस्काराच्या माध्यमातून मोठी पावती मिळाली आहे.या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सरपंच दीपक नागो पाटील यांनी पुरस्काराचे श्रेय संपूर्ण साकळी ग्रामस्थांना दिले.

गावाच्या स्वच्छतेसह विकासकामांमध्ये नागरिकांनी दिलेले सहकार्य, ग्रामपंचायत सदस्यांची साथ आणि वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, या पुरस्काराचे वितरण शासनामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, संबंधित पालकमंत्री तसेच राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

साकळी ग्रामपंचायतीच्या या यशामुळे यावल तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीला नवी ओळख मिळाली असून, जिल्हाभरातून सरपंच दीपक नागो पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे अभिनंदन होत आहे.

Tags: saklai-grampanchaytichi-chamak
Previous Post

दीपावलीच्या आगमनाने यावलची बाजारपेठ फुलली; झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!
खान्देश

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026
दीपावलीच्या आगमनाने यावलची बाजारपेठ फुलली; झेंडूच्या फुलांना मोठी मागणी
खान्देश

दीपावलीच्या आगमनाने यावलची बाजारपेठ फुलली; झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

November 8, 2026
जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांची आपसात हाणामारी
क्राईम

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांची आपसात हाणामारी

November 8, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
खान्देश

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

November 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026
दीपावलीच्या आगमनाने यावलची बाजारपेठ फुलली; झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

दीपावलीच्या आगमनाने यावलची बाजारपेठ फुलली; झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

November 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!