• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोयता, ५ गावठी कट्टे, काडतूसांसह छत्रपती संभाजी नगरच्या दोघांना शिताफिने अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कोयता, ५ गावठी कट्टे, काडतूसांसह छत्रपती संभाजी नगरच्या दोघांना शिताफिने अटक

झटापटीत पोलिसांवर उगारला कोयता, अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न
चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील लासुर रस्त्यावर गोपनीय माहितीवरून दोन संशयित आरोपींना ५ गावठी कट्टे, १ धारदार कोयता आणि २ मोबाईलसह चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने पकडले आहे. या वेळेला झटापटीमध्ये पोलिसांवर संशयित आरोपीने चॉपर काढण्याचा व अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

जळगावच्या सीमेवरील उमर्टी येथून सत्रासेन, लासुर या गावांच्या मार्गे दोन व्यक्ती त्यांच्या ताब्यातील दुचाकीने अवैध अग्निशस्त्र घेऊन जात असल्याबाबत गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार लासुर गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला. त्या ठिकाणी निळ्या रंगाची स्पोर्ट्स बाईक येताना दिसल्याने त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.(केसीएन)मात्र त्यांनी पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. या वेळेला त्यांना ताब्यात घेतले असता त्याच्यातील एकाने त्याच्या अंगात लपवून ठेवलेला चॉपर काढून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला.

यात संशयित आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम (वय २४, रा. माणिक नगर, जि. संभाजीनगर) व इरफान खान अयुब खान (वय २३, रा. नारशेन कॉलनी, छत्रपती संभाजी नगर) यांना अटक करण्यात आली आहे. (केसीएन)त्यांच्या जवळील सॅकची झडती घेतली असता त्यात १० हजार रुपये किमतीचे १० जिवंत काडतूस, १ हजार रुपये किमतीचा लोखंडी कोयता तसेच २० हजार रुपये किमतीचे २ मोबाईल, हँडसेट आणि ५० हजार रुपये किमतीची सुझुकी स्पोर्ट्स बाईक यासह ५ गावठी कट्टे १ लाख २५ हजार रुपयांचे असा एकूण २ लाख ६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी कुणाल सोनवणे, निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पारधी, राहुल रणधीर, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे अशांनी मिळून केली आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

ट्रक-पिकअप वाहनाचा भीषण अपघात : एक जण ठार, तीन जखमी

Next Post

पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फरार पतीला जामनेर शहरातून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फरार पतीला जामनेर शहरातून अटक

पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फरार पतीला जामनेर शहरातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले
1xbet russia

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले
1xbet russia

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

June 24, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव शिवारातून उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon