• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खड्ड्यांमुळे अपघात : दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

यावल शहरातील घटना

यावल (प्रतिनिधी) : शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या समोर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात ३५ वर्षीय तरुण जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. हा अपघात शनिवारी दुपारी घडला.

यावल शहरातून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्ग मार्गस्त होतो. या राज्य मार्गावर चोपडा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोरच रस्त्यात खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून शनिवारी दुपारी जावेद मुनाफ पटेल (रा. सुंदर नगरी, यावल) हा तरुण दुचाकी क्रमांक (एम. एच. १९ बी. व्ही. २९९३) द्वारे यावल शहरात येत होता. अचानक समोर आलेल्या खड्ड्याला चुकवतांना त्याचा तोल गेला आणि मोटरसायकलसह तो रस्त्यावर कोसळला.

यात मोटरसायकलचे नुकसान झाले तसेच जावेद पटेल याला डाव्या पायाला, डोक्याला, चेहऱ्याला जबर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. तरुणाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून अपघाताच्या घटनेमुळे संतप्त झाले आहेत. जीवघेण्या खड्ड्यांपासून प्रशासनाने सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


 

 

Tags: #crimeaccidentyawal
Previous Post

रोटरी क्लब पाचोरा-भडगावचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Next Post

ट्रक-पिकअप वाहनाचा भीषण अपघात : एक जण ठार, तीन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ट्रक-पिकअप वाहनाचा भीषण अपघात : एक जण ठार, तीन जखमी

ट्रक-पिकअप वाहनाचा भीषण अपघात : एक जण ठार, तीन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले
1xbet russia

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले
1xbet russia

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

June 24, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव शिवारातून उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon