• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रकमधील १२० लिटर डिझेलची जबरी चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

धरणगाव  ( प्रतिनिधी ) –  धरणगाव ते चोपडा रोडवरील आयटीआय जवळ उभे असलेल्या ट्रक मधील चालकाला चाकूने गळा कापण्याची धमकी देत चौघांनी ट्रकमधील डीझेल टॅक मधून १२० लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील चोपडा रोडवर असलेल्या आयटीआय जवळ शिवेंद्रसिंग अधिराम धाकर (वय-२९, रा. राणीपुरा जि.मोरेना, मध्यप्रदेश) हा त्याचा ट्रक क्रमांक ( TN-01 , AF 9830) ने आलेला होता. त्यावेळी त्याने आयटीआयजवळील रोडच्या बाजूला आपला ट्रक लावून झोपलेला होता. त्यावेळी संशयित आरोपी गुरु उर्फ प्रशांत नवनाथ देवकात, योगेश धनगर, शुभम अविनाश शेळके आणि गोपाळ (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. रामनगर,धुळे असे चार जणांनी ट्रकचालक शिवेंद्रसिंग धाकर यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून गळा कापण्याची धमकी देत ट्रक चालक ट्रकच्या डिझेल टॅंक मधून १२० लिटर डिझेल जबरी चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर ट्रकचालक शिवेंद्रसिंग धाकर याने धरणगाव पोलीस ठाण्यात गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता तक्रार दिली. धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तुपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जीभाऊ पाटील करीत आहे.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/trakmadhil-dizelchi-jabri-chori/
Previous Post

एमआयडीसीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

Next Post

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आज व उद्या विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आज व उद्या विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिर

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आज व उद्या विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; तब्बल २.९६ लाखांचा ऐवज लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon