• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आज व उद्या विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आज व उद्या विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिर

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ आज शनिवार दिनांक २५ व रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जटील शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले पुणे येथील डॉ.पंकज जिंदल, मुंबई येथील डॉ.शंकर सुब्रमण्यम यांच्याद्वारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे.
या शिबिरात हातासह बोटाच्या व्यंगाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच जळालेले व्यंग भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्म: असलेले हाताचे, पायाचे व शरिावरील व्यंग, जुळलेली वाकडी कमी व जास्त बोटे, न पसरणारे कोड, दुभंगलेले ओठ व टाळू अशा विविध व्यंगावर उपचार केले जाणार आहे. हे शिबिर संपूर्ण: मोफत आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील मार्केटिंग विभागातील मकरंद महाजन यांच्याशी ९७६५२७११८८, रो.डॉ.अशोक पाध्ये व रो.डॉ.वैजयंती पाध्ये यांच्याशी संपर्क साधावा. शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडिकल सर्विस डायरेक्टर तथा सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, रोटरी क्लब जळगाव ईलाईटचे अध्यक्ष रो.अजित महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.वैजयंती पाध्ये, डायरेक्टर मेडिकल सर्विसचे रो.डॉ.वैभव पाटील, सचिव रो.अभिषेक निरखे यांनी केले.
कान नाक घसा  आजारांकडे दुर्लक्ष करू नका-
नेहेमीच दुर्लक्षीत असलेल्या या आजारांकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर भयंकर परिणामांना सामोरे जावे लागते.
कान नाक घसा तसेच सायनस शस्त्रक्रिया विभागातर्फै ३० नोव्हेबर पर्यंत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल यांची टीम नाक कान घसा विकारांनी त्रस्त रुग्णांकरिता तपासणी व शस्त्रक्रिये करिता उपलब्ध आहे. शिबिरात कानाचा पडदा बदलविणे, नाकातील कोंब काढणे, नाकाचे वाढलेले हाड, नासूर, थॉयरॉईड, मुख कर्करोग इ शस्त्रक्रिया. कानाची मायक्रोस्कोपिक सर्जरी ,टॉन्सिल व ऍडिनॉइड , एंडोस्कोपिक सायनस शस्त्रक्रिया,घशाची मायक्रोलॅरिंजियल सर्जरी नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया तसेच सुंदर दिसण्यासाठी वेडे वाकडे नाक सरळ करण्यासाठी लागणारी र्‍हिनोप्लास्टी शस्त्रक्रिया हे सर्व अद्ययावत सामग्रीसह  उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.  जास्तीत जास्त रूग्णांनी शिबिराचा लाभ घ्याव अधिक माहिती डॉ. चारू ८६६९०४८७८२ किंवा डॉ. बासू ८९९९८१६३७५ या क्रमांकवर संपर्क साधावा. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना,कर्मचारी विमा योजना(ई एस आई सी ),कॅशलेस सुविधा उपलब्ध.

 

 

Tags: : https://kesariraj.com/rotry-club-jalgaon-ilait-v-godav/#jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ट्रकमधील १२० लिटर डिझेलची जबरी चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

धरणगावात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; ट्रकचालक फरार ;  गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगावात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; ट्रकचालक फरार ;  गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर
Uncategorized

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश
खान्देश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
क्राईम

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

November 11, 2026
गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon