• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणांकडून गावठी पिस्तूल,  काडतूस, गांजा जप्त : दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणांकडून गावठी पिस्तूल,  काडतूस, गांजा जप्त : दोघांना अटक

एमआयडीसी पोलीस स्टेशनची मेहरूण परिसरात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मेहरुण भागात महादेव मंदिराजवळ संशयीत इसमांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि गांजा असा १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ दोन तरुण संशयास्पद स्थितीत आढळून आले.(केसीएन)त्यांची झडती घेतली असता एकाच्या कमरेला गावठी पिस्तूल व त्यात मॅक्झिनमध्ये दोन जिवंत काडतूस आढळून आले. याशिवाय गांजा पिण्यासाठी लागणारी चिलम आणि एक ग्रॅम गांजा देखील आढळून आला.

यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी साहिल मोहम्मद तडवी (वय २२, रा. मच्छी बाजार, तांबापुरा, जळगाव) याला ताब्यात घेतले तर त्याच्यासोबत असणारा दीपक शांताराम रेणुके (वय २१ रा. तांबापुरा,जळगाव) याची देखील चौकशी करण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले.(केसीएन)पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच मॅक्झिनमधील २ जिवंत काडतूस याशिवाय १०० रुपये किमतीचा १ ग्रॅम वजनाचा गांजा व त्यासाठी लागणारे  चिलम असा एकूण १६ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून साहिल मोहम्मद तडवी, दीपक रेणुके याला अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, गणेश ठाकरे, चंद्रकांत पाटील, बागवान अशांनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दीपोत्सवात फटाके फोडताना विद्युत यंत्रणेची काळजी घेण्याचे आवाहन

Next Post

उमेदवार गुलाबराव पाटील यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरू, माता-भगिनींचे घेतले आशीर्वाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उमेदवार गुलाबराव पाटील यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरू, माता-भगिनींचे घेतले आशीर्वाद

उमेदवार गुलाबराव पाटील यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरू, माता-भगिनींचे घेतले आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon