• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दीपोत्सवात फटाके फोडताना विद्युत यंत्रणेची काळजी घेण्याचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

महावितरणच्या वतीने माहिती

 जळगाव     :- वीज उपकेंद्र, रोहित्र, विजेचे खांब किंवा विद्युत वाहक तारा अशा विद्युत यंत्रणेच्या जवळ फटाके फोडण्याचे टाळून विद्युत अपघात किंवा बिघाड होणार नाही. याची काळजी घेऊन दीपावली आनंदाने साजरी करावी. असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

दीपोत्सवाने दीपावलीचा सण साजरा केला जातो. जळगाव, धुळे आणि नंदूरबार या खान्देशी जिल्ह्यातही तो मोठ्या उत्सहात साजरा होतो. दीपोत्सव काळात फटाक्याची अतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. फटाके फोडताना त्याचा विद्युत यंत्रणेवर परिणाम होणार नाही, त्या बाबतची नागरिकांनी काळजी घेतल्यास विना – व्यत्यय आणि अखंडित – सुरळीत वीज पुरवठा देण्यास विद्युत यंत्रणेलाही सोयीचे होऊ शकते.

आपल्याकडे वीज वितरणाची रोहित्रे, खांब अशी यंत्रणा रस्त्याच्या लगत असते. दुदैवाने किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने बहुतांश ठिकाणी रोहित्राच्या शेजारी, विजेच्या खांबाजवळ किंवा विद्युत तारांच्या खाली कचऱ्याचे ढिग साचल्याने दिसून येते. तशा स्थितीत बेजबाबदारपणे किंवा निष्काळजीपणे फटाके फोडल्याने आग लागण्याची व त्यामुळे प्रवाहीत विद्युत यंत्रणा त्यास बळी पडून आपघात किंवा विद्युत यंत्रणा बिघाडांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातून वीज पुरवठा खंडित होऊन काही काळासाठी नागरिकांची गैरसोय होऊ शकते.

फटाके फोडताना होणाऱ्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी रोहित्राजवळ, खांबाजवळ किंवा विद्युत वाहिन्यांखाली फटाके न फोडण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयाने केले आहे.


 

 

Tags: #jalgaon #dhule #nandurbar mahavitraran news #maharashtra #bharat
Previous Post

कंत्राट देण्याच्या नावाखाली तरुण व्यावसायिकाची साडे अकरा लाखात फसवणूक

Next Post

तरुणांकडून गावठी पिस्तूल,  काडतूस, गांजा जप्त : दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणांकडून गावठी पिस्तूल,  काडतूस, गांजा जप्त : दोघांना अटक

तरुणांकडून गावठी पिस्तूल,  काडतूस, गांजा जप्त : दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon