• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्वरोग निदान शिबीर गरजुंसाठी संजीवनी -गुलाबराव वाघ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2021
in आरोग्य, जळगाव, महाराष्ट्र
0


पारोळा येथे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी डाँ. हर्षल माने यांच्यातर्फे आयोजन

पारोळा (प्रतिनिधी) :- शिवसेनेने नेहमीच ७० टक्के समाजकारण व ३० टक्के राजकारण केले आहे.रुग्णवाहीका व वैद्यकिय शिबीराचे आयोजन करुन शिवसेनेने नेहमीच जनसामान्यांचा दुवा घेतला आहे.आज शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी डाँ. हर्षल माने यांनी सर्वरोग निदान शिबीर घेवुन शिवसेनेची परंपरा जोपासली आहे.त्यामुळे हे शिबीर गरजुंसाठी संजीवनी ठरणार असल्याचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.


शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ हर्षल माने यांनी आयोजित केलेल्या कृष्णा क्रिटीकल हाँस्पीटल येथे सर्वरोग निदान शिबीर प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ३०० गरजु रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला.
शिबीरात शिवसेना माजी शहर प्रमुख आण्णा चौधरी,आर पी आयचे राजु जावरे,आर टी सोनार यांचेसह हृदयरोग मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत शिंदे,डाँ अभिषेक फिरके,डाँ आर एस पाटील,स्री रोग तज्ञ डॉ. मनीषा पाटील,डाँ दिपाली माने,अस्थिरोग तज्ञ डॉ. दिनेश पाटील, मानसोपचार तज्ञ डाँ. पंकज संघवी, बालरोग तज्ञ डाँ. भूषण चव्हाण, मुळव्याध भगंदर तज्ञ तथा एम ए जनरल सर्जन डॉ.मनोज पाटील, कान नाक घसा तज्ञ डॉ.प्रियंका शिंदे, भुलरोग अतिदक्षता तज्ञ डॉ. महेश पाटील,शांतीलाल चव्हाण, जनरल फिजिशियन डॉक्टर डॉ. निलेश देसले आदी डॉक्टर्स उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ. हर्षल माने यांनी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे महत्व सांगुन पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू व गरजुंसाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याबाबत ग्वाही दिली शिबीरात गरजुंना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातुन मोफत उपचाराबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाणार असल्याचे डाँ. हर्षल माने सांगितले.
यावेळी गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेची स्थापना व यासाठी स्व, बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्त्यांशी असलेले नाते याबाबत सविस्तर माहीती देत कोरोना काळात डाँ हर्षल माने यांची वैद्यकिय सेवेचे कौतुक करित पक्षाने कामाचा बळावर त्यांची केलेल्या नियुक्तीचे स्पष्टीकरण दिले.


 

 

Previous Post

गोलाणी’तील तळमजल्यात साचणार्‍या पाण्यासह दुर्गंधीची महापौरांकडून दखल

Next Post

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त अभिषेकसह, आंब्याची आरास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त अभिषेकसह, आंब्याची आरास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डंपरच्या चाकाखाली आल्याने मजुराचा मृत्यू; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

डंपरच्या चाकाखाली आल्याने मजुराचा मृत्यू; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 8, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डंपरच्या चाकाखाली आल्याने मजुराचा मृत्यू; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

डंपरच्या चाकाखाली आल्याने मजुराचा मृत्यू; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 8, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon