• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त अभिषेकसह, आंब्याची आरास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

शिबिरात ३५ दात्यांचे रक्तदान; वृक्षारोपणासह अन्नदान, महाप्रसादाचे वितरण
जळगाव- माहेश्‍वरी युवा संघटना व शहर माहेश्‍वरी सभेतर्फे महेश नवमी उत्सव 2021 निमित्त शहरात शनिवारी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले.

संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांतर्फे बालाजी मंदिरात सकाळी भोलेनाथ यांचा अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.पांजरापोळ येथील गोशाळेत गोसेवा व महाप्रसाद वितरण करण्यात आले. अयोध्यानगरातील हनुमान मंदिर परिसरातील महादेव मंदिरात आंब्याच्या फळांची आरास करण्यात आली. ही आरास किशोरी मंडळातर्फे करण्यात आली. माहेश्‍वरी बोर्डींगमध्ये रक्तदान शिबिर आणि विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिरात 35 दात्यांनी रक्तदान केले. तसेच आदर्शनगरात अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या वेळी युवा संघटनेचे अध्यक्ष मधुर झंवर, शहर सभेचे अध्यक्ष योगेश कलंत्री, श्याम कोगटा, शहर सचिव विलास काबरा, जिल्हाध्यक्ष नारायण लाठी, सचिव माणकचंद झंवर, अयोध्यानगर झोन अध्यक्ष सुनील काबरा, सचिव दीपक हेडा, उपाध्यक्ष सूर्यकांत लाहोटी, कोषाध्यक्ष नितीन काबरा, प्रवीण सोनी, सुरेश मंडोरा, संजय चितलांगे, राकेश लढ्ढा, जुगलकिशोर धूत, अरुण लाहोटी, विनय बाहेती, संजय बिर्ला, राजेंद्र माहेश्‍वरी, डाॅ.गोविंद मंत्री, नीलेश झंवर, केदार मुंदडा, साक्षी चितलांगे, प्रमोद हेडा, राजेश लढ्ढा, योगेश धूत, बहुबेटी मंडळाचे अध्यक्ष मनाली जेठलिया, पायल काबरा, साक्षी चितलांगे, तुलसी बाहेती, महिला मंडल अध्यक्ष साधना लाहोटी आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

सर्वरोग निदान शिबीर गरजुंसाठी संजीवनी -गुलाबराव वाघ

Next Post

जिल्ह्यात आज ४८ कोरोना रुग्ण आढळले ; ११९ जणांची कोरोनावर मात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आज ४८ कोरोना रुग्ण आढळले ; ११९ जणांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 14, 2026
“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 14, 2026
“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon