• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रा. आर. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील प्रा. आर. व्ही. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा विभागाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यात आला.
प्रा. आर. व्ही. पाटील यांनी आपल्या सेवाकाळात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तसेच गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अध्यापनाप्रती असलेली निष्ठा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची तळमळ आणि सहकार्‍यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी संस्थेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. कार्यक्रमाला गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, विभागातील प्राध्यापक डॉ. ईश्वर जाधव, डॉ. व्ही. डी. चौधरी, डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. हेमराज धांडे तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, संचालक डॉ. वैभव पाटील, संचालक डॉ. अनिकेत पाटील आणि संचालिका डॉ. अक्षदा पाटील यांनी प्रा. पाटील यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात
खान्देश

प्रा. आर. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सन्मान

November 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात

November 1, 2026
वाकोदजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

वाकोदजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
भडगावात २० लाखांचा डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

भडगावात २० लाखांचा डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात

प्रा. आर. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सन्मान

November 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशस ’नेक्सस २ के २६’  उत्साहात

November 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon