जळगाव (प्रतिनिधी):- सावदा येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलने यंदाही १०० टक्के उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यात दिव्यांशु पाटील याने ९६.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
सावदा येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीअम स्कूलच्या निकालात प्रांजल पाटील हिने ९४.२ टक्के ही द्वितीय ठरली असून गौरव नेहते ९३.६, रूद्र पाटील ९३.२, स्वरीत पाटील ९३, जिज्ञासा भारंबे ९२.८, श्रावणी भोगे ९१.४, महिन पिंजारी ९०.२ टक्के असे यश प्राप्त केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ.वर्षा पाटील सचिव डॉ. केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ.वैभव पाटील, प्राचार्या भारती महाजन यांनी कौतुक केले आहे.