• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्व समाज समावेशक कुमारी सन्मान व पूजनाच्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
सर्व समाज समावेशक कुमारी सन्मान व पूजनाच्या

जळगाव: भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी या नवरात्रीमध्ये सर्व समाज समावेशक कुमारीका सन्मान व पूजनाच्या आयोजन करून चांगला पायंडा घालून देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवरात्र उत्सवामध्ये बालिका पूजनाला फार महत्त्व आहे. हाच धागा धरून डॉ. केतकिताई पाटील यांनी सर्व समाजातील कुमारीकांना सन्मान देणे, मिष्टान्न भोजन, शालेय उपयोगी साहित्य आणि शृंगार साहित्य उपहार म्हणून देण्याचा उपक्रम राबवला. मुलींमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, समाज बांधवांचे सामाजिक वीण अधिक घट्ट व्हावी यासाठी हा प्रयत्न केला गेला.
हा उपक्रम राबवताना जुने जळगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील बाल भीम व्यायाम शाळा मित्र मंडळाच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे, शेंदुर्णी येथे आई रेणुकाई मित्र मंडळ, वनदेव दत्त मंदिर वाडी दरवाजा, चोपडा येथे श्याम भाऊ गुजराती यांच्या सहकार्याने, पूनखेडा तालुका रावेर येथे तेथील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या सहकार्याने दुर्गादेवीच्या मंदिरात, भुसावळ येथे प्रतीक्षा महिला मंडळाच्या सहकार्याने संतोषी माता बहुउद्देशीय सभागृहात, यावल तालुक्यातील आसराबारी व वड्री धरण येथील आदिवासी पाडे येथे सरपंच अजय भालेराव यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले असून सुदृढ आणि निकोप समाज निर्मितीसाठी असे उपक्रम राबवले जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अनेक मान्यवरांनी केले आहेत.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी, समाजसेवक, माजी नगरसेवक, दुर्गा उत्सव मंडळे, ग्रामस्थ आणि त्या त्या ठिकाणी च्या स्थानिकांचे सहकार्य लाभले.

एखाद्या राजकीय पक्षाच्या महिला मोर्चां च्या पदाधिकाऱ्याकडून राज्यातील पहिलाच असा उपक्रम राबविला गेला असावा. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिकता जोपासण्याचा प्रयत्न झाला. त्यास सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. 500 पेक्षा अधिक कुमारिकांना दिला उपहार.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिर

Next Post

शारदीय व्याख्यानमालेतून होतोय बौद्धिक विकास : ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शारदीय व्याख्यानमालेतून होतोय बौद्धिक विकास : ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत

शारदीय व्याख्यानमालेतून होतोय बौद्धिक विकास : ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon