• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शारदीय व्याख्यानमालेतून होतोय बौद्धिक विकास : ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2024
in खान्देश, जळगाव
0
शारदीय व्याख्यानमालेतून होतोय बौद्धिक विकास : ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत

वैचारिक प्रगल्भता वाढण्यासाठी देवगाव ग्रामपंचायतीचे राज्यभरातून कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) : पारंपरिक दांडिया नृत्याला फाटा देऊन वैचारिक प्रगल्भता वाढावी याकरिता राज्यातील नामवंत व्याख्यातांना बोलावून शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन पारोळा तालुक्यातील देवगाव येथे केले जाते. विविध विषयांवरील व्याख्याते त्यांचे विचार प्रगल्भ बुद्धीने मांडतात. हे विचार ग्रामस्थ आत्मसात करतात. त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करीत असतात. पूर्ण महाराष्ट्रात हे एक आदर्श उदाहरण आहे.

देवगाव ग्रामपंचायत ही पंचक्रोशीतील नागरिकांना एक आदर्श निर्माण करावा असा एक अभिनव उपक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने राबवित आहे. देवगाव ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छता झालेली विकास कामे ही विविध जिल्ह्यातून येणारे व्याख्याते ज्यावेळी अनुभवतात पाहतात त्यावेळी आपल्या व्याख्यानात त्याचा आवर्जून उल्लेख करायला विसरत नाही. या गावात परंपरेनुसार लाभलेली श्रद्धा आज देखील तितक्याच आपुलकीने जपली जाते. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या विषयांना या गावानं अद्याप देखील जपलेल आहे. त्यात अहिल्यादेवी होळकर यांचे श्रद्धेचे स्थान असलेलं मंदिर आज देखील या गावात पाहायला मिळतं.

नव्या पिढीने नव्या संकल्पनेतून शिवशंकर भोलेनाथाचे उभारलेलं नदीकाठी वरचे मंदिर देखील या संपूर्ण पंचक्रोशीतील आकर्षणाचा आणि भक्ती भावाचा विषय ठरत आहे. एकाच पारावर असलेलं हिंदू देवतेचं मंदिर आणि सोबतच मुस्लिम धर्मीयांची असलेली प्रार्थना स्थळ हे या गावाचं हिंदू-मुस्लिमतेच ऐक्य दाखवणार एकमेव स्थान आहे. गावात दुर्गोत्सवानिमित्त राबविल्या जाणाऱ्या या शारदीय व्याख्यानमालेत नामवंत व्याख्यातांचा प्रत्येक वर्षी सहभाग करून घेतला जातो.

ज्यात संपूर्ण देशभरात गाजलेले हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज, पोपटराव पेरे पाटील यासह नामवंत व्याख्यात्यांचा देखील सहभाग घेतला जातो. स्व. वसंतराव पाटील अर्थात वसंत जिभाऊ यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांचे चिरंजीव सरपंच समीर पाटील कार्य करीत आहे. तसेच त्यांना वेळोवेळी एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.


 

 

Tags: #jalgaon#parola
Previous Post

सर्व समाज समावेशक कुमारी सन्मान व पूजनाच्या

Next Post

महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon