• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगावातील घटना ; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरानजीक असलेल्या खेडी शिवारात एका महिलेच्या घरात घुसून अश्लिल शिवीगाळ करत संशयितांनी विनयभंग केला तर महिलेच्या पतीसोबत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराजवळील खेडी शिवारात ४० वर्षीय महिला गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पती सोबत घरी असतांना संशयित आरोपी रविंद्र उर्फ गोलू भागवत चौधरी आणि चेतन प्रदीप गाजरे (रा.खिरोदा ता.रावेर) या दोघांनी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत महिलेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर तिच्या पतीला धक्काबुक्की केली. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. महिलेच्या फिर्यादीवरून शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी रविंद्र उर्फ गोलू भागवत चौधरी आणि चेतन प्रदीप गाजरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे.

Tags: #crime#jalgaon
Previous Post

शारदीय व्याख्यानमालेतून होतोय बौद्धिक विकास : ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत

Next Post

 बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा तसीन ,टिळक , राज ,जयेश , तर मुलींमध्ये माही ,झुनेरा ,इमान ,गुंजल यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा तसीन ,टिळक , राज ,जयेश , तर मुलींमध्ये माही ,झुनेरा ,इमान ,गुंजल यांची निवड

 बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा तसीन ,टिळक , राज ,जयेश , तर मुलींमध्ये माही ,झुनेरा ,इमान ,गुंजल यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
1xbet russia

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

May 12, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 12, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!
1xbet russia

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!

May 11, 2026
पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान
1xbet russia

पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान

May 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

May 12, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!