• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा तसीन ,टिळक , राज ,जयेश , तर मुलींमध्ये माही ,झुनेरा ,इमान ,गुंजल यांची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2024
in खान्देश, जळगाव, जैन कंपनी
0
 बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा तसीन ,टिळक , राज ,जयेश , तर मुलींमध्ये माही ,झुनेरा ,इमान ,गुंजल यांची निवड

जळगाव:- जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १५ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन १३ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले यातून पहिले चार मुली व चार मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली.
स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या
स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न झाल्या असून जिल्ह्यातील एकूण ६८ खेळाडूंनी सहभाग घेतला.
येथे नाशिक दिनांक १८ ते २० ऑक्टोबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली.

मुले
तसीन तडवी,टिळक सरोदे, राज बुवा,जयेश सपकाळे
मुली
माही संघवी,झुनेरा शेख,इमान शेख,गुंजल नेमाडे

विशेष उत्तेजनार्थ मुलींमध्ये ईशान राठोड, अरीबा चौधरी,

तर मुलांमध्ये क्षितीज वारके, अंकित दुगड, यांना मेडल देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, अभिषेक जाधव,आकाश धनगर,स्वप्निल निकम,यांनी काम केले.
पारितोषिक वितरण जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे नथु सोमवंशी
प्रवीण ठाकरे,यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना बक्षिसे देण्यात आली.
सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, व पदाधिकारी यांनी केले.

Tags: #jalgaonchesshttps://kesariraj.com/jalgaonchess/
Previous Post

महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न

Next Post

क्षुल्लक कारणावरून पिता-पुत्रासह पुतण्यावर धारदार शस्त्राने हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

क्षुल्लक कारणावरून पिता-पुत्रासह पुतण्यावर धारदार शस्त्राने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..
जैन कंपनी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!