• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2024
in आरोग्य, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 

दि १४ व १५ ऑक्टोंबर तज्ञांची टीम करणार तपासणी व शस्त्रक्रिया

 जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा.व रूग्णालयातर्फे दि १४ व १५ आक्टोबर दोन दिवस मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ञांची टीम तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत.
शिबिरात जनरल मेडीसिन विभागात दारूमूळे होणारे लिव्हरचे ,पोटाचे व अन्ननलिकेचे आजार तसेच शुगर, पॅरालेसिस, फुफुस्स लिव्हर,किडनी, ब्रेन हॅमरेज तसेच अ‍ॅनिमीया रूग्णांची तपासणी केली जाणार आहे तर शल्यचिकीत्सा विभागात, अस्थीरोग, बालरोग, जनरल सर्जरी, कँन्सर आजारांच्या रूग्णांची तपासणी केली जाणार आहे.या शिबिराकरीता सुसज्ज ओपीडी, वार्ड आणि ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर २५ मेडीसिन व शल्यचिकीत्साची टीम तैनात करण्यात आली असून ज्या रूग्णांना पुढील उपचाराची गरज भासणार आहे अशा रूग्णांना ताबडतोब रूग्णालयात अ‍ॅडमिट करून घेतले जाणार आहे. रूग्णांनी येतांना आजाराबाबतचे जूने रिपोर्ट तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड देखिल सोबत आणावयाचे आहे. सोमवार व मंगळवार असे फक्‍त दोन दिवस हे शिबिर चालणार असून रूग्णांनी अधिक माहितीसाठी मनिषा खरात याचेंशी ८६६८२१४४९४ या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालयामार्फत करण्यात आले आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बिजासनी मातेच्या दर्शनाहून परतताना चोपड्यातील आई-मुलीचा मृत्यू

Next Post

सर्व समाज समावेशक कुमारी सन्मान व पूजनाच्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सर्व समाज समावेशक कुमारी सन्मान व पूजनाच्या

सर्व समाज समावेशक कुमारी सन्मान व पूजनाच्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon