जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, संजय चौधरी, डॉ. योगेंद्र नेहेते, नरेंद्र वाघ, जे. एस. गवळी, निलेश बारी, ज्ञानेश्वर राठोड, अनिल कापुरे, शालिक गोरे, ज्ञानेश्वर डहाके, मंगेश जोशी, किरण पवार, साहेबराव कुडमेथे, प्रदीप जयस्वाल, उमेश टेकाडे, गोपाल सोलंकी, उमेश टेकाळे, यश पदरे, भिका शिंदे, संजय पाथरूट, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते.