• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू; मोठे आर्थिक नुकसान

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एमआयडीसी परिसरात एका चटई बनविणाऱ्या कंपनीला लागलेल्या भीषण आगीने आज खळबळ उडाली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण करत संपूर्ण परिसर धुराने व्यापला. विशेष म्हणजे कंपनीतील गॅस सिलिंडरचे एकामागून एक स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/05/WhatsApp-Video-2026-05-02-at-18.03.29-1.mp4

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील ‘जे’ सेक्टरमध्ये असलेल्या संबंधित कंपनीत अचानक आग लागली. कंपनीत साठवलेल्या ज्वालाग्राही साहित्यामुळे आगीने वेगाने फैलाव घेतला. आगीची तीव्रता इतकी होती की, कंपनीतील तब्बल चार गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. स्फोटांच्या आवाजामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली.

दरम्यान, ही आग शेजारील ठिबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. आगीची झळ बसत असतानाही काही कामगारांनी धाडस दाखवत कंपनीतील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचा व्याप मोठा असल्याने हे बंब अपुरे पडत असल्याचे दिसून आले. गाड्यांमधील पाणी संपताच आगीने पुन्हा उग्र रूप धारण केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिका व इतर ठिकाणांहून अतिरिक्त मदत मागविण्यात आली आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिकृत तपासानंतरच खरी कारणमीमांसा समोर येणार आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही; मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Tags: jalgaon midcit bhishan aag news
Previous Post

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

Next Post

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026
जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
1xbet russia

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

May 2, 2026
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन
1xbet russia

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!