• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. केतकी पाटील यांच्या पुढाकाराने लाल माती गावात आरोग्य शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2024
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) :- भाजपने राबविलेल्या ‘गाव चलो अभियानां’तर्गत भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील लाल माती या गावात मुक्काम केला. त्यावेळी गावात आरोग्य सुविधा नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. केतकी पाटील यांनी तातडीने गावात आरोग्य शिबिर भरवून ग्रामस्थांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

भाजपने गेल्या आठवड्यात ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान गाव चलो अभियान राबविले. त्याअंतर्गत भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील दुर्गम लाल माती गावात प्रवास केला. या गावात कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा नव्हत्या. हे पाहून संवेदनशील असलेल्या डॉ. केतकी यांनी गावातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लगेचच गोदावरी फाउंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.

यावेळी लाल माती येथील दिनेश पवार, अनिल पवार , योगेश धनगर, सुरेश पवार, राष्ट्रीय बंजारा तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, गणेश पवार, हर्षल चव्हाण, भिमा पवार, किरण राठोड, अर्जुन जाधव, सतिश सावळे, कृष्णा चव्हाण पांडुरंग चव्हाण मुकेश चव्हाण निलेश पवार लखन पवार रवी पवार मिथुन चव्हाण भगवान जाधव भागिरथ पवार जगदिश पवार हर्षल पवार कृष्णा पवार किरण पवार, जगराम पवार आदींचे सहकार्य लाभले.

तपासणी व उपचार
शिबिरात ईसीजी कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच कान नाक घसा, हाडांचे दुखणे, मणक्यांचे विकार, स्त्रियांचे आजार अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यामुळे लाल माती ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यापुढे देखील ग्रामस्थांच्या मागणीनुसार वैद्यकीय सुविधा दिली जाईल, अशी ग्वाही डॉ केतकी पाटील यांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/lal-mati-gavat-arogya-shibir/
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात

Next Post

अज्ञात कारणावरून तरुणाचा मारहाण करून खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अज्ञात कारणावरून तरुणाचा मारहाण करून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
खान्देश

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

November 7, 2026
यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!
खान्देश

यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!

November 7, 2026
नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांच्या जाहिरातीवरून वाद पेटला!
खान्देश

नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांच्या जाहिरातीवरून वाद पेटला!

November 7, 2026
गिरणा धरणातून कालव्यांसाठी बिगर सिंचनाचे एक आवर्तन; गिरणा नदीला पिण्यासाठी तीन आवर्तने!
खान्देश

गिरणा धरणातून कालव्यांसाठी बिगर सिंचनाचे एक आवर्तन; गिरणा नदीला पिण्यासाठी तीन आवर्तने!

November 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

November 7, 2026
यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!

यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!

November 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon