• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात कारणावरून तरुणाचा मारहाण करून खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2024
in क्राईम, भुसावळ
0
अज्ञात कारणावरून तरुणाचा मारहाण करून खून

भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे एका तरुणाला ४ ते ५ जणांनी घरातून शेतात बोलावून बेदम मारहाण करीत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ रोजी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यामुळे भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

विनोद गंभीर कोळी (वय २७, रा. गोजोरा, ता. भुसावळ) हा तरुण त्याचे आई, वडील, २ भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. विनोदचे वडील गंभीर कोळी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी संशयित आरोपी जितू प्रभाकर डोळे, समा प्रभाकर डोळे यांनी विनोदला मारहाण केली होती. आज शुक्रवारीदेखील घरी विनोद एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित श्रावण सुपडू डोळे यांच्या मुलाने शेतात बोलावून घेतले.

शेतात संशयित श्रावण डोळे, जितू डोळे, समा डोळे यांच्यासह काही संशयितांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी त्याला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात त्याला तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले.

यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस अधिकारी अमोल पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात येत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, भुसावळ तालुक्यात खून झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/tarunacha-khun/
Previous Post

डॉ. केतकी पाटील यांच्या पुढाकाराने लाल माती गावात आरोग्य शिबिर

Next Post

बेपत्ता इसमाचा विहिरीत सापडला मृतदेह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेपत्ता इसमाचा विहिरीत सापडला मृतदेह

बेपत्ता इसमाचा विहिरीत सापडला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon