• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे पहिलेच सदस्य ठरण्याच मान,जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

जळगाव (प्रतिनिधी) :- प्रतिनिधी*जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्वाचा डंका आता राज्यस्तरावर घुमला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या *महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (चचउ) निवडणूक २०२६* मध्ये जळगावचे सुप्रसिद्ध युरो सर्जन  आणि गायत्री हॉस्पिटलचे संचालक *डॉ. अनिल भास्कर पाटील* यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील दीड ते पावणेदोन लाख डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणार्‍या या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी  राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या इतिहासात जळगाव जिल्ह्यातून थेट निवडणुकीद्वारे निवडून जाणारे ते पहिलेच सदस्य ठरले आहेत.गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण आदेशानंतर या निवडणुकांचे बिगुल वाजले होते. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली. ६० दिग्गज उमेदवारांच्या रिंगणात डॉ. पाटील यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती. २९ आणि ३० एप्रिल रोजी झालेल्या मतमोजणीत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निर्वाचन अधिकारी सुनीलकुमार धोंडे यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांच्या निवडीची घोषणा करताच खान्देशातील वैद्यकीय वर्तुळात जल्लोष साजरा झाला.या विजयाचे सर्वात मोठे श्रेय डॉ. पाटील यांच्या निवडणूक रणनीतीकार डॉ. अनिता भोळे  यांना जाते. मागील वर्षापासून जेव्हापासून निवडणुकीचे वातावरण तयार झाले, तेव्हापासून डॉ. भोळे यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. सर्व महत्त्वाचे निर्णय घेणे, राज्यव्यापी संपर्क जाळे विणणे आणि ’ वॉर रूम’च्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे यासाठी त्यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावच्या टीमने आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक संवादाचा प्रभावी मेळ घालत हा विजय खेचून आणला.हा विजय म्हणजे जळगावमधील डॉक्टरांच्या एकजुटीचे प्रतीक मानले जात आहे. या संपूर्ण प्रवासात गोदावरी फाउंडेशनचे *डॉ. उल्हास पाटील* आणि *डॉ. वर्षा पाटील* यांचे खंबीर पाठबळ लाभले. जिल्ह्यातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांचे हितचिंतक आणि आयएमए (खच-) जळगावच्या सर्व सदस्यांनी या मोहिमेत स्वतःला झोकून दिले होते.प्रचार मोहिमेत डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. अजय शास्त्री, डॉ. अतुल चौधरी,  डॉ. सचिन इंगळे,  डॉ. तुषार बेंडाळे, डॉ. भरत बोरोले यांच्यासह आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले, सचिव डॉ. पंकज शहा, उपाध्यक्ष डॉ. विनोद  बाविस्कर तसेच  डॉ. प्रशांत वारके  यांच्या  टीमने अहोरात्र मेहनत घेतली. प्रत्यक्ष मतदानासाठी उपस्थित राहिलेले आणि अपरिहार्य कारणामुळे येऊ न शकलेल्या मात्र पाठिंबा दर्शवणार्‍या सर्व डॉक्टरांच्या विश्वासाचा हा विजय आहे.आजवर जळगाव जिल्ह्याला एमएमसीमध्ये असे थेट लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेतृत्व लाभले नव्हते. डॉ. अनिल पाटील यांच्या निवडीमुळे आता डॉक्टरांच्या समस्या, वैद्यकीय क्षेत्रातील धोरणात्मक बदल आणि आरोग्यसेवेचा विकास यावर जळगावचा शब्द अधिक प्रभावी ठरणार आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

Next Post

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon