• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आ. राजूमामा भोळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आ. राजूमामा भोळे

धनगर समाजाच्या मेळाव्यात १५० युवक – युवतींनी दिला परिचय, जुळले  १० विवाह

जळगाव ( प्रतिनिधी ) – आपल्या समाजाचा अभिमान बाळगून समाजाशी असलेली नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य आहे. कुठल्याही क्षेत्रात मोठ्या पदावर गेल्यावर समाजाचे कार्य करत राहावे, असे आवाहन आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी केले. शहरातील अल्पबचत भवनात रविवारी २२ रोजी राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधु – वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मेळाव्यात १५० हुन अधिक युवक – युवतींनी परिचय करून दिला.  यावेळी १० विवाह जुळण्यात आले.

राज्यातील धनगर समाजातील सर्व शाखीय विवाह जोडणाऱ्या “मांगल्य” वधु वर सुचक केंद्र जळगाव आणि जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने २९ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार भोळे यांनी समाजाविषयी राज्य शासनाने राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच समाज वधु – वर परिचय मेळाव्यास उपस्थित युवक – युवतींना शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे, दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, वैशाली ढेरे, मल्हार सेनेचे सरसेनापती सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे, मनपा नगरसेवक चंद्रशेखर पाटील, केशव पातोंड, डॉ.सिद्धांत घोलप, मल्हार सेनेचे सरचिटणीस संदीप तेले, रमेश सुलताने, अरुण ठाकरे, रामचंद्र चऱ्हाटे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष  दिलीप धनगर, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल आदी उपस्थित होते.

युवक – युवतींनी व्यक्त केल्या अपेक्षा
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करून दीपप्रज्ज्वल करण्यात आहे. त्यानंतर समाजाच्या वधू – वर सूचीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित विवाह इच्छुक युवक – युवतींनी आपला परिचय करून दिला. त्यात तरुणींनी वारासाठी अनुरूप, सरकार नोकरी, व्यवसाय आणि शेतीला प्राधान्य अशी अपेक्ष व्यक्त केली. तसेच तरुणांनी मुलीविषयी अनुरूप, शिक्षित अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या.

प्रास्ताविक मांगल्य वधु वर सुचक केंद्राच्या संचालिका रेखा न्हाळदे यांनी केले. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे आणि गणेश बागुल यांनी केले. आभार धर्मा सोनवणे यांनी मांडले. यशस्वीतेसाठी धर्मा सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे, डी. बी. पांढरे, अरुण ठाकरे, महेंद्र सोनवणे, डिगंबर सोनवणे, प्रवीण पवार, प्रमोद चऱ्हाटे, कुणाल सुलताने, उमेश सूर्यवंशी, प्रमोद सोनवणे, संदिप (पिंटू) मनोरे,डॉ. संजय पाटील लोकेश धनगर आदींनी परिश्रम घेतले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-22-at-16.41.16.mp4

 

 

Tags: samajashi-nal-jodun-thevne aaple kartyavya-aa.rajumama bhole
Previous Post

खळबळ, शहरातील दोघा हॉटेलमध्ये सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी उधळला !

Next Post

दुर्दैव, सावदा अपघातातील जखमी गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुर्दैव, सावदा अपघातातील जखमी गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू !

दुर्दैव, सावदा अपघातातील जखमी गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon