• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुर्दैव, सावदा अपघातातील जखमी गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुर्दैव, सावदा अपघातातील जखमी गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू !

मृतांची संख्या पोचली ४ वर, २ वर्षांचा मुलगा झाला पितृप्रेमास पोरका

जळगाव (प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यातील सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर झाडाला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील गंभीर २ जखमींपैकी एकाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रावेर शहरात पुन्हा शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.

गणेश संतोष भोई (वय २७, रा. भोईवाडा, रावेर)असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, बहीण, एक २ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. गणेश हा फोटोग्राफीचा व्यवसायद्वारे व त्याचे वडील हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)दरम्यान शुक्रवारी दि. २० रोजी भुसावळ येथून हळदीच्या कार्यक्रमावरून रावेर येथे मित्रांसोबत परतत असताना सावदा ते पिंपरूळ रस्त्यावर त्यांची भरधाव कार झाडावर आढळल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात शुभम दशरथ सोनार, मुकेश किशोर रायपूरकर, जयेश केशव भोई हे तीन विद्यार्थी मृत झाले होते तर गणेश भोई याच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

आणखी एक जखमी विकी उदय जाधव याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना दुपारी २ वाजता सुमारास उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रावेर शहरामध्ये यामुळे पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtraaapghatatat-ganeshcha-mrutu
Previous Post

समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आ. राजूमामा भोळे

Next Post

पुन्हा भीषण अपघात, भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवक ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुन्हा भीषण अपघात, भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवक ठार !

पुन्हा भीषण अपघात, भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon